महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अश्वत्थामा मंदिरासमोर लोटांगणाचा कार्यक्रम

10:35 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरासमोर रंगोत्सवानिमित्त सामूहिक लोटांगणाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. धूलिवंदनाच्या दिवशी लोटांगण घालण्याची प्रथा आहे. त्यामुळे या कार्यक्रमासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अश्वत्थामा मंदिरात सालाबादप्रमाणे लोटांगण, आरती आणि गाऱ्हाणे घालण्यात आले. सोमवारी रंगोत्सवाच्या जल्लोषाबरोबर पारंपरिक लोटांगणाचा कार्यक्रम उत्साहात झाला. यावेळी शहरासह गोवा आणि महाराष्ट्रातूनदेखील भाविक दाखल झाले होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article