आंध्रप्रदेशात लॉरी-रिक्षाची टक्कर, 3 जण ठार
06:12 AM Sep 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
विजयनगरम
Advertisement
आंध्रप्रदेशच्या विजयनगरम येथे रविवारी लॉरी आणि रिक्षाची टक्कर झाली असून या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना रविवारी पहाटे 4.45 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. शिखरगंज येथे लॉरी आणि रिक्षाची आमने-सामने टक्कर झाली. लॉरी विजयनगरमच्या दिशेने जात असताना रिक्षा विरुद्ध दिशेने येत असताना दोन्ही वाहनांची भीषण टक्कर झाल्याचे पोलीस उपअधीक्षक आर. गोविंदा राव यांनी सांगितले.
Advertisement
Advertisement