For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिल्पकार जयदीप आपटे विरोधात लूक आऊट नोटीस

02:21 PM Sep 03, 2024 IST | अनुजा कुडतरकर
शिल्पकार जयदीप आपटे विरोधात  लूक आऊट नोटीस
Advertisement

सावंतवाडी

Advertisement

मागच्या आठवड्यात मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी प्रमुख आरोपी असलेला शिल्पकार जयदीप आपटे फरार असून गेल्या आठ दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत, मात्र त्याचा थांगपत्ता लागलेला नाही.सिंधुदुर्ग पोलिसांनी अखेर त्याच्या विरूद्ध आज लूक आऊट नोटीस जारी केली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.