For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोककल्पतर्फे बेटणे शाळेला ग्रीन बोर्ड-बाकची देणगी

11:05 AM Jul 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
लोककल्पतर्फे बेटणे शाळेला ग्रीन बोर्ड बाकची देणगी
Advertisement

बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे खानापूर तालुक्यातील बेटणे गावातील एमएचपीएस शाळेला ग्रीन बोर्ड व बसण्यासाठी बाक भेटीदाखल देण्यात आले. लोकमान्य सोसायटीच्या सीएसआर उपक्रमातून हे साहित्य देण्यात आले. या उपक्रमासाठी सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. फौंडेशनने खानापूर तालुक्यातील 32 गावे दत्तक घेतली असून त्याअंतर्गत या गावांमधून अनेक सुविधा देण्यात येत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.