महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आज मद्यविक्री बंदी

06:14 AM Sep 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

रविवार दि. 22 सप्टेंबर रोजी होणाऱ्या ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी 6 पासून मध्यरात्रीपर्यंत बेळगाव शहर व तालुक्यात मद्यविक्री बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टीन मार्बन्यांग यांनी हा आदेश जारी केला आहे.

Advertisement

बेळगाव शहर व तालुक्यातील बार, दारू दुकाने, क्लब आदी ठिकाणी मद्यविक्री बंदी असणार आहे. रविवारी सकाळी 6 ते मध्यरात्रीपर्यंत बंदीचा आदेश जारी असणार असून अबकारी व पोलीस उपायुक्तांनी हा आदेश जारी करण्यासाठी पुढील कारवाई करण्याची सूचना पोलीस आयुक्तांनी केली आहे. कायदा व सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा आदेश देण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article