सातोसेत रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू
01:22 PM Dec 02, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सातार्डा-
Advertisement
सातोसे येथे रेल्वे मार्गांवर रेल्वेची धडक बसल्याने बिबट्या जागीच मृत्यूमुखी पडला. सोमवारी मध्यरात्री तीन वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. बिबट्या जागीच मृत्यूमुखी पडल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे अधिकारी, पोलीस, जलद कृती दलाचे प्रमुख रामचंद्र रेडकर, सातोसे गावचे पोलीस पाटील संदीप सातार्डेकर, पशु वैद्यकीय अधिकारी व ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement