For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चेल्सीकडून लिसेस्टर पराभूत

06:46 AM Mar 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
चेल्सीकडून लिसेस्टर पराभूत
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

प्रिमीयर चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत रविवारी झालेल्या एका सामन्यात चेल्सीने लिसेस्टरचा 1-0 अशा गोल फरकाने निसटता पराभव केला. या विजयामुळे चेल्सीने या स्पर्धेच्या गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.

या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात गनर्सने बलाढ्या मँचेस्टर युनायटेडला 1-1 असे बरोबरीत रोखल्याने या स्पर्धेत जेतेपदासाठी आघाडीवर असलेल्या अर्सेनेलला चांगलाच धक्का बसला आहे. या स्पर्धेत लिव्हरपूलने साऊदम्पटनचा 3-1 असा पराभव केला. या विजयामुळे लिव्हरपूलने गुणतक्त्यात नजीकच्या संघावर 16 गुणांची आघाडी मिळविली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.