’एलसीबी’ने केली आणखी तिघांना अटक
तासगाव :
तालुक्यातील वायफळे येथील ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याच्या खून प्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. तासगाव पोलीस व सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे परिसरात ही कारवाई केली. याप्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
अनिकेत संतोष खुळे (वय 19, रा. कात्रज, पुणे), आकाश महिपत मळेकर (वय 20, रा. पापळ वस्ती, बिबेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर एक आरोपी अल्पवयीन आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी विशाल सज्जन फाळके याला यापूर्वीच जेरबंद केले आहे. त्याला 19 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.अ.शाखा, सांगली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, स्था.गु.अ.शाखा,सांगली पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक राजू अˆछत्रे, स्था.गु.शाखा.सांगली कडील पोहचवा संदीप गुरव, नागेश खरात,सतीश माने, दा†रबा बंडगर, सागर लवटे, अमर नरळे, सागर टिंगरे, पोना. संदीप नलावडे, पा†श. प्रमोद साखरपे, तासगाव पोलीस ठाणे कडील पोह. अमर सूर्यवंशी, पोना. सुहास खुबेकर, ा†ववेक यादव, सायबर पो.ठाणे, सांगली कडील पा†श. पॅप्टन गुंडवाडे, ा†ववेक साळुंखे या पथकाने केली आहे.
वायफळे (ता. तासगाव) येथील ा†वशाल फाळके व संजय फाळके यांच्या कुटां†बयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ा†करकोळ कारणावरून वाद सुरू आहेत. याच वादातून अनेकवेळा खुनी हले, माराम्राया झाल्या आहेत. यातूनच ा†वशाल फाळके याने पुणे येथून आपली टोळी आणून संजय फाळके कुटुंबावर खुनी हला केला.
या हल्यात संजय फाळके, जयश्री फाळके, रा†हत फाळके, आा†शष साठे, आा†दत्य साठे व ा†सकंदर ा†शकलगार हे गंभीर जखमी झाले होते. यातील रा†हत फाळके याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. यातील जयश्री फाळके यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर इतरांची प्रकृती स्थिर आहे.
याप्रकरणी स्था†नक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुख्य संशा†यत आरोपी ा†वशाल फाळके याला यापूर्वीच पुणे येथे बेड्या ठोकल्या. तर त्याच्या इतर तीन साथीदारांनाही काल मध्यरात्री पकडण्यात पा†लसांना यश आले. यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. ’एलसीबी’ व तासगाव पा†लसांच्या पथकाने ही कारवाई केली.