For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘लावा अग्नि’ स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल

06:05 AM May 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
‘लावा अग्नि’ स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल
Advertisement

नवी दिल्ली

Advertisement

 भारतीय मोबाईल निर्मिती कंपनी लावा यांनी लावा अग्नि 2 हा स्मार्टफोन मंगळवारी सादर केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्मार्टफोन एकाच प्रकारात सादर केला आहे. 8 जीबी वाढवता येणारी रॅम आहे. कंपनीने लावा अग्नि 2 याला एक वर्षांची वॉरन्टी दिली आहे.

अन्य फिचर्स :

Advertisement

डिस्प्ले : 120 एचझेड रिफ्रेश रेटसह 6.78 इंच आकाराचा एफएचडी क्रब डिस्प्ले  आहे.

हार्डवेअर व सॉफ्टवेअर: मीडिया टेक डायमेंसिटी 7050 प्रोसेसरसह भारतीय बाजारात सादर

कॅमेरा  : फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. जो सेगमेंट फर्स्ट 1.0युएम पिक्सेल सेन्सरसह येतो.

बॅटरी  : पॉवर बॅकअपसाठी यात 44 डब्लू फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 एमएएच बॅटरी मिळणार आहे.

कनेक्टिव्हिटी पर्याय : फोनमध्ये डब्बल सिम 5 जी, 4जी, 3 जी, ब्लूट्युथ व अन्य फिचर्स मिळणार आहेत.

Advertisement
Tags :

.