For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

'मालवण' युद्धनौकेचे कोचीनला जलावतरण

12:46 PM Dec 01, 2023 IST | अनुजा कुडतरकर
 मालवण  युद्धनौकेचे कोचीनला जलावतरण
Advertisement

पाणबुडीविरोधी युद्धपद्धतीची नौका

Advertisement

मालवण -:

मालवणात भारतीय नौसेना दिनाची उत्कंठा शिगेला पोहोचली असताना या कार्यक्रमाआधी 'मालवण' नावाच्या युद्धनौकेचे कोचीन येथे जलावतरण झाले आहे. ही पाणबुडीविरोधी युद्धपद्धतीची युद्धनौका आहे. 'मालवण'चे जलावतरण दक्षिण नौदल कमांडचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल सूरज बेरी यांच्या पत्नी कंगना बेरी यांच्या हस्ते करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.