For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रुद्राक्ष प्रदर्शन-विक्रीचे शेवटचे तीन दिवस

10:51 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
रुद्राक्ष प्रदर्शन विक्रीचे शेवटचे तीन दिवस
Advertisement

बेळगाव : हैदराबाद येथील इंडस्-नेपाळ रुद्राक्ष संस्थेच्या वतीने येथील बी. एस.सी. मॉल रोड, पहिल्या गेटजवळ, साई पद्म बिल्डींग, टिळकवाडी, बेळगाव येथे सुरू असलेले रुद्राक्षचे प्रदर्शन येत्या शुक्रवारपर्यंत सुरू असून शेवटचे तीनच दिवस आहेत. प्रदर्शनात विविध प्रकारच्या रुद्राक्षांचे प्रदर्शन आणि विक्री आयोजित केले आहे. रुद्राक्ष धारण करणे शुभदायक मानले जाते. रुद्राक्षसंबंधी माहिती देताना  इंडस्-नेपाळ रुद्राक्ष संस्थेचे संचालक नरेंद्र काशीरे•ाr यांनी एकमुखी रुद्राक्षपासून ते 21 मुखी रुद्राक्षपर्यंत प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच एखाद्याच्या जन्मदिनांकावर आधारित रुद्राक्ष हवे असेल तर त्यासाठी वेदगणित शास्त्रानुसार ऊद्राक्ष देण्यात येईल. त्यासाठी पंचांग अथवा संगणकाची जऊरी नाही. गौरीशंकर ऊद्राक्ष आणि निसर्गदत्त रुद्राक्ष दोन्ही एकच असतात. प्रदर्शनामध्ये विक्री झालेला रुद्राक्ष नकली असल्याचे सिद्ध झाल्यास विकत घेतलेल्या रकमेच्या दोनपट रक्कम आम्ही देतो, असेही सांगण्यात आले. सिद्धमाळा, जपमाळा, स्फटीकमाळा, तुळशीमाळा, शाळीग्राम, शिवमाळा, ज्ञानमाळा अशा विविध प्रकारच्या रुद्राक्षमाळा प्रदर्शनात ग्राहकांना पाहायला मिळतील. शिवपुराणानुसार रुद्राक्ष माळा घातल्याने जीवनात सुख-समृद्धी, भरभराट होते. त्याअनुषंगाने ग्राहकांनी प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. अधिक माहितीसाठी 7097296666 या नंबरवर संपर्क साधावा.

Advertisement

Advertisement
Tags :

.