For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांकडून अटक

06:33 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांकडून अटक
Advertisement

नवी दिल्ली

Advertisement

दिल्ली पोलिसांनी नवी दिल्ली रेल्वेस्थानकावर लष्कर-ए-तोयबा मॉड्यूलच्या सक्रीय दहशतवाद्याला अटक केली आहे. कुपवाडा येथे भांडाफोड करण्यात आलेल्या दहशतवादी मॉड्यूलच्या प्रमुखांपैकी एका दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या दहशतवाद्याचे नाव रियाज अहमद असल्याचे समोर आले आहे. सीमेपलिकडून शस्त्रास्त्रs तसेच दारूगोळा आणण्याच्या कटात त्याचा सहभाग होता. त्याच्याकडून एक मोबाइल फोन हस्तगत करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.