For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लंकन वनडे संघ जाहीर

06:33 AM Aug 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
लंकन वनडे संघ जाहीर
Advertisement

वृत्तसंस्था/कोलंबो

Advertisement

यजमान श्रीलंका आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला येथे शुक्रवार दि. 2 ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. या मालिकेसाठी लंकन क्रिकेड मंडळाने 16 जणांचा संघ जाहीर केला असून यामध्ये अष्टपैलू चमिका करुणारत्ने, लियानगे व निशान मधुशंका यांचे पुनरागमन झाले आहे. हे वनडे सामने 2, 4 आणि 7 ऑगस्ट रोजी खेळविले जातील.

लंकन वनडे संघ : असालेंका (कर्णधार), निशांका, अविष्का फर्नांडो, कुशल मेंडीस, समर विक्रमा, कमिंदु मेंडीस, लियानगे, मधुशेका, हसरंगा, वेलालगे, करुणारत्ने, महेश तिक्ष्णा, अकिला धनंजय, दिलशान मधुशंका, पथीराना व असिता फर्नांडो

Advertisement

Advertisement
Tags :

.