कोल्हापूर वगळून जमीन मोजणीचे आदेश
सांगली :
कोल्हापूर जिल्हा वगळून शक्तिपीठ महामार्गासाठी उपयोगात येणाऱ्या सर्व शेतक्रयांच्या जमिनींची तातडीने मोजणी सुरू करण्याचे आदेश बुधवारी मंत्रालयातून झालेल्या 12 जिह्याच्या प्रशासकीय आ†धकाऱ्यांच्या बैठकीत देण्यात आले. दोन महिन्यात परिपूर्ण अहवाल देण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
देशातील सर्वात मोठा द्रुतगती महामार्ग म्हणून बारा जिल्हे जोडून साडेआठशे किलोमीटरच्या नागपूर ते गोवा द्रूतगती महामार्गाची उभारणी करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्षात आणायचा आहे. कोल्हापूर जिह्यातील विरोध लक्षात घेऊन कोल्हापूर वगळून हा महामार्ग करण्याचा शासनाने मनोदय बोलून दाखवला आहे. तो प्रत्यक्षात कसा येणार याबाबत मात्र संभ्रम बुधवारच्या बैठकीतही दूर झाला नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंत्रालयातून वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगलीसह नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, परभणी, सोलापूर उस्मानाबाद आणि सिंधुदुर्ग या बारा जिह्यातील भूसंपादन अधिकारी, प्रांताधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, भूमी अभिलेख उपाधीक्षक, तहसीलदार अशा विविध स्तरातील अधिकाऱ्यांची थेट व्हडिओ कॉन्फरन्स घेतली गेली.
नागपूर पासून सिंधुदुर्गपर्यंत प्रत्येक ा†जह्यातून प्रस्ता†वत असणाऱ्या मार्गावर येणाऱ्या प्रत्येक गट क्रमांकाची जमीन, झाडे, इमारती, ा†वा†हरी व इतर बांधकामे यांची मोजणी करून दोन मा†हन्यात पा†रपूर्ण अहवाल तयार करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले. यासाठी सर्व संबां†धत यंत्रणांनी आपापल्या तालुक्यांचे ा†नयोजन करून मोजणीचे काम हाती घ्यावे व मंत्रालयात याबाबतची सर्व मा†हती उपा†जल्हा†धकारी दर्जाच्या आ†धकाऱ्याने कळा†वण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
श‹ाrपीठ किंवा नागपूर-गोवा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा 2022 सालाचा प्रस्ताव असून 2028 पर्यंत रस्ता पूर्ण करण्याचे उा†द्दष्ट आहे. सहा मार्गिका असण्राया महामार्गामुळे प्रवासाचा वेळ 21 तासांवरून 8 ते 10 तासांवर येईल असे सांगण्यात आले आहे. श‹ाrपीठ एक्स्प्रेस वे हा महाराष्ट्रातील 11 ा†जह्यांना जोडणारा 760 ा†कलोमीटरचा महामार्ग असेल असे आधी जाहीर झाल्यानंतर तो 850 ा†कमी हून आ†धक अंतराचा असेल असे सां†गतले जात होते. आता कोल्हापूर वगळून हा महामार्ग कसा बनवणार आा†ण तो अंबाबाई मां†दर वगळून केला जाणार का? याबद्दल मा†हती उपलब्ध झालेली नाही.
महाराष्ट्र राज्य रस्ते ा†वकास महामंडळ यांच्याद्वारे बांधण्यात येणाऱ्या, या द्रुतगती मार्गामुळे मराठवाडा, ा†वदर्भ व पश्चिम महाराष्ट्र प्रदेश तसेच गोव्याच्या तीर्थक्षेत्रांमध्ये प्रवेश सुधारण्याची शक्यता आहे. श‹ाrपीठ हे नाव अंबाबाई, तुळजाभवानी आा†ण पत्रादेवी या तीन श‹ाrपीठांना सा†चत करते. येथे महाराष्ट्र सरकार ग्रीन का†रडॉर प्रकल्पही उभारणार आहे. ते नागपूर-गोवा द्रुतगती महामार्गावर हजारो झाडे, वनस्पती आा†ण झुडपे लावतील. आ†भयां†त्रकी, खरेदी आा†ण बांधकाम मॉडेलचा वापर करून श‹ाrपीठ एक्स्प्रेस वे साठी 86,300 कोटी ऊपये ा†नश्चित केले आहे. श‹ाrपीठ एक्स्प्रेस वे हे राज्य शासनाच्या प्रमुख ा†वकास ध्येय म्हणजे पंचामृत अंतर्गत प्रस्ता†वत करण्यात आला होता.
मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धारा†शव आा†ण लातूर या सहा ा†जह्यांना जोडेल. नागपूर-गोवा द्रुतगती महामार्ग हा ा†वदर्भातील वर्धा आा†ण यवतमाळला जोडेल.
सांगली, सोलापूर आा†ण कोल्हापूर ा†जह्यातूनही ते जाणार असे मूळ ा†नयोजन होते. आधीच एक महामार्ग असताना याची गरज नाही असा ा†वरोध करणाऱ्या मंडळींचा दावा आहे. ा†शवाय ते पर्यावरणाचे मुद्देही मांडत आहेत. मात्र श‹ाrपीठ एक्स्प्रेस वे हा एक ग्रीनफील्ड प्रकल्प असेल जो उत्तर गोवा आा†ण नागपूर दरम्यानच्या पर्यटन आा†ण तीर्थयात्रेला चालना देईल. असे शासनाने जाहीर केले होते. 2022 मध्ये मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग याचा पा†हला टप्पा सुरू झाल्यानंतर, शासनाने सप्टेंबर 2022 मध्ये गोवा-नागपूर द्रुतगती महामार्ग प्रस्ता†वत केला.
एक्स्प्रेस वे 2028 पर्यंत पूर्ण करून राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे आा†ण आ†वका†सत भागात नागरीकरणाचा चालना देण्याचे फडणवीस सरकारचे उा†द्दष्ट आहे. पा†हल्या शंभर ा†दवसाच्या कामाचा आढावा घेताच प्रशासकीय यंत्रणा याबद्दल गा†तमान झालेली ा†दसत आहे.