For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांना पितृशोक

10:46 AM Feb 05, 2026 IST | अनुजा कुडतरकर
भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांना पितृशोक
Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी

Advertisement

सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य तथा दोडामार्ग शिरवल येथील प्रगतीशील बागायतदार कुड यशवंत सावंत भोसले (९२) यांचे बुधवारी रात्री गोवा मणिपाल हॉस्पिटल येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त मंडळ व संपूर्ण सावंत भोसले परिवारावर शोककळा पसरली आहे. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी शिरवल येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत भोसले यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, तीन मुली, जावई, भाऊ, भावजय, पुतणे, पुतण्या व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.