महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोकण रेल्वी वाहतूक धिम्या गतीने ! दिवाणखवटी बोगद्यानजीक घटनेचा परिणाम

05:19 PM Jul 17, 2024 IST | Abhijeet Khandekar
Konkan railway traffic
Advertisement

खेड पतिनिधी

कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी बोगद्यानजीक रूळावर कोसळलेल्या माताया भरावासह दरड हटवून तब्बल 26 तासानंतर मार्ग पूर्ववत झाला असला तरी मंगळवारीही रेल्वी वाहतूक धिम्या गतीना सुरू होती. कोकणकन्या, जनशताब्दी एक्सपेससह अन्य 2 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. 3 रेल्वेगाड्यांया वेळापत्रकात बदल करण्यात आला. 5 रेल्वेगाड्यांना ‘लेटमार्प' मिळाल्याने पवाशीं रखडपट्टी झाली. रेल्वेगाड्यों बिघडलेले वेळापत्रक पूर्ववत करण्यासाठी रेल्वे पशासनोही कसोशो पयत्न सुरू असल्यो सांगण्यात आले.

Advertisement

धुवाधार पर्जन्यवृष्टीमुळे दिवाणखवटी बोगद्यानजीकाया रूळावर माताया भरावासह दरड कोसळून कोकण रेल्वाया वाहतुकीला ब्रेक लागला होता. पोकलेन, जेसीबीसह अन्य यंत्रसामुग्री, 100हून अधिक कामगार, रेल्वाया आपत्कालीन यंत्रणांनी पयत्नीं शर्थ करत सोमवारी सायंकाळी 7ाया सुमारास मार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला. ट्रक फिटनेस सर्टिफिकेट पाप्त होता मार्ग 26 तासानंतर पूर्वपदावर आला. सर्वपथम दिवाणखवटी बोगद्यातून रिकामी मांडवी एक्सपेस सीएसएमटी मुंबईला रवाना झाली.

Advertisement

4 रेल्वेगाड्या रद्द, प्रवाशांची यातायात
कोकण रेल्वे मार्ग वाहतुकीस पूर्ववत झाला तरी मंगळवारी सकाळी रेल्वे पशासनाने 4 रेल्वेगाड्या रद्द केल्यो जाहीर केल्याने पवाशांना यातायात करावी लागली. 20112 क.ाााr मडगाव-सीएसएमटी मुंबई कोकणकन्या एक्सपेस, 11004 क.ाााr सावंतवाडी-दादर तुतारी एक्सपेस 50104क.ाााr रत्नागिरी-दिवा पॅसेंजर, 12051 क.ाया सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्सपेसा पवास रद्द करण्यात आला.

3 रेल्वेगाड्यांया वेळापत्रकात बदल
कोकण मार्गावरून धावणाऱया 19577 क. तिरूनेलवेली-जामनगर एक्सपेस मंगळवारी तिरूनेलवेली स्थानकातून सकाळी 5.15वा. ऐवजी सकाळी 7वा. सुटली.22119क.ाााr सीएसएमटी-मडगाव तेजस एक्सपेस सीएसएमटी स्थानकातून सकाळी 5.50 ऐवजी सकाळी 9 वा. मार्गस्थ झाली. 16311 क.ाााr श्रीगंगानगर-कायुवेली एक्सपेस मंगळवारी दुपारी 1.55 ऐवजी 17 जुलै रोजी सकाळी 8 वा. सुटेल. 12617 क.ाााr एर्नाकुलम-निजामुद्दीन एक्सपेस 4 तास तर 22114 क.ाााr कायुवेली-एलटीटी एक्सपेस उशिराने धावणार असल्यो रेल्वे पशासनाने जाहीर करत पवाशांना सतर्प केले.

5 रेल्वेगाड्यांना ‘लेटमार्प'
कोकण मार्गावरून धावणाऱया 5 रेल्वेगाड्यांना ‘लेटमार्प' मिळाला. 10105 क.ाााr दिवा-सावंतवाडी एक्सपेस 1 तास 40 मिनिटे तर 10106 क.ाााr सावंतवाडी-दिवा पॅसेंजर 1 तास 10 मिनिटे विलंबाने धावली. 19577 क.ाााr जामनगर एक्सपेस 1 तास 20 मिनिटे तर 22114 क.ाााr कायुवेली साप्ताहिक एक्स्पेस 2 तास 15 मिनिटे विलंबाने रवाना झाली. 22119 क.ाााr सीएसएमटी-मडगाव तेजस एक्सपेस 2 तास 20 मिनिटे उशिराने मार्गस्थ झाली.

पवाशांनी घेतला खासगी वाहनां आधार
बिघडलेले वेळापत्रक अन् रद्द केलेल्या रेल्वेगाड्यांमुळे मंगळवारीही पवाशांना मुंबई गाठताना यातायात करावी लागली. भरणेतील मध्यवर्ती ठिकाणी उभे राहत मुंबईाया दिशेने जाणाऱया खासगी वाहनाने आर्थिक भुर्दंड सहन करत इािछतस्थळ गाठणे पसंत केले.

Advertisement
Tags :
DiwankhawatiKonkan railway trafficslow Consequences
Next Article