For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur ZP Elections : जिल्हा परिषदेत स्वीकृतमुळे सदस्यसंख्या वाढणार

11:27 AM Feb 28, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur zp elections   जिल्हा परिषदेत स्वीकृतमुळे सदस्यसंख्या वाढणार
Advertisement
 जिल्हा परिषदेत स्वीकृतमुळे सदस्यसंख्या वाढणार
        
कोल्हापूर : महानगरपालिका आणि नगरपालिका प्रमाणे जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य नियुक्तीची चर्चा आहे. जिल्हा परिषदेत सदस्यसंख्येच्या १० टक्के स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केल्यास सात सदस्य वाढणार आहेत.
जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीबाबत निवडणुकीपूर्वीही चर्चा झाली आहे. आता निवडणुका झाल्यावर पुन्हा स्वीकृत सदस्य नियुक्तीची चर्चा पुढे आली आहे. मात्र निवडणूक होऊन तीन आठवडे झाले तरी अध्यक्षपदाची निवड झाली नाही.
दरम्यान, ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार २० मार्च पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतीच्या निवडी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होईल. जिल्हा परिषदेत निवडून आलेले सध्या ६८ सदस्य आहेत.
Advertisement
Advertisement
Tags :

.