For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांगली जिल्ह्यात जयंतराव विरुद्ध यंग ब्रिगेड !

12:53 PM Oct 16, 2024 IST | Abhijeet Khandekar
सांगली जिल्ह्यात जयंतराव विरुद्ध यंग ब्रिगेड
Advertisement

जयंतरावांविरूध्द यंग ब्रिगेड, त्यांना दुखावलेल्यीं मदत : सांगली जिल्हय़ात पुन्हा भेळमिसळ आघाडो दर्शन होणार!

Advertisement

शिवराज काटकर सांगली

विधानसभा निवडणुको बिगुल वाजले असले तरी राजकीय भाऊबंदकीमुळे सांगली जिल्हय़ात लोकसभा निवडणूक काळाता पुढाया लढाईााा शंखनाद झाला आहे. परिणामी महायुती विरूध्द महाविकास आघाडी या राज्यातील लढतीला सांगली जिल्हय़ात विधानसभेलाही छेद जाण्यी ािान्हे आहेत. माजी मंत्री जयंत पाटील, संजयकाका पाटील, मानसिंगराव नाईक, राजेंदअण्णा देशमुख, सदाशिवराव पाटील, शिवाजीराव नाईक यांया ऐक्याविरोधात आ. विश्वजित कदम, खा. विशाल पाटील, रोहीत पाटील, सुहास बाबर ही यंगब्रिगेड शिवाय दुखावलेले विलासराव जगताप, अजितराव घोरपडे, पृथ्वीराज देशमुख अशी टीम राजकारणाला छेद देण्याया तयारीत आहे.

Advertisement

जिल्हय़ात राष्ट्रवादो तीन, काँग्रेसो दोन, भाजपो दोन आणि शिवसेनो एक असे विधानसभो राजकीय बलाबल होते. आता प्रत्येकाला जिल्हय़ात आपले ााार आमदार निवडून आणायो आहेत. मात्र हे साधणार कसे असा प्रश्न आहे. महायुतीत शिंदेसेना खानापूर बरोबरा इस्लामपूरवर दावा आहे. भाजपला शिराळा, इस्लामपूर, सांगली, मिरज, खानापूर, तासगाव कवठे महांकाळ आणि जत इतके मतदार संघ लढवायो आहेत. अजित पवारांया राष्ट्रवादीला सुध्दा येथे वाटा हवा आहे. सांगलीसह खानापूरला त्यांनी ााााापणी करून पाहिली आहे. जयंतरावांया राष्ट्रवादीला शिराळा, इस्लामपूर, तासगाव कवठे महांकाळसह मिरज, खानापूरही लढवाया आहे. जतवरही त्यीं नजर आहे. काँग्रेसला पलूस कडेगाव, जत सोबत सांगली, मिरज लढण्यी इाछा आहे. ठाकरे सेना मिरज आणि खानापूरवर दावा आहे. कोणता मतदार संघ कोणाला सुटणार यावर खूप ााााा& झाली तरी फार अनपेक्षित असे जागावाटप एखाद्या मतदार संघात घडू शकते. अन्यथा इथल्या लढाया निशात आहेत. फक्त उमेदवाराया मागे त्या आघाडो नेते उभे राहतात की अदृष्य हात मदतीला येतात यावरून जिल्हय़ाया राजकारणी रंगत दिसून येणार आहे.

भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेत मोठा दावेदार असला तरी सांगलो आमदार सुधीर गाडगीळ आणि पालकमंत्री सुरेश खाडे यांया यशात गतवेळी अदृष्य हाती मदत खूप महत्वी ठरली होती. यावेळी इथले उमेदवार जाहीर झाल्यानंतर खेळी सुरू होतील. काँग्रेसमधुन या मतदारसंघांत कोणाला उमेदवारी मिळते यी उत्सुकता असली तरी सांगलीत एकाला विधानसभा आणि दुसऱयाला विधानपरिषदेवर एकमत झाल्याने आता घोषणी औपारिकता बाकी आहे जी पारंपरिक लढतो ािात्र दाखवत आहे. मिरजेत खाडेंना स्वकियांशी लढावे लागते की पारंपरिक उमेदवाराविरूध्द तेही तेव्हा समजेल. तासगावमध्ये लढत रंजक आहे. रोहीत आर. आर. पाटील यांना रोखण्यासाठी होणारा प्रयत्न येथे उघड होतो का आणि त्यांना आव्हान कोण देते यावर राजकारण उघड होईल. पलूस कडेगाव मध्ये विश्वजित कदम यांना आव्हान देणारा उमेदवार भाजपा असेल की राष्ट्रवादी आयात यातूनही ते स्पष्ट होईल. इस्लामपूरमध्ये जयंतरावांना आव्हान भाजपमधुन देण्यी तयारी पक्की झाल्यानंतर ऐनवेळी उमेदवार बदलतो हे रंजक राजकारण यावेळी तरी बदलणार का? यातून राजकारण अधिक स्पष्ट होईल. शिराळय़ी लढाई थेट आहे तिथे फक्त विरोधी उमेदवारम्हणून भाजप कोणाला पसंती देणार यी उत्सुकता आहे. सत्यजित देशमुख आणि सम्राट महाडिक मानसिंगराव नाईक यांयाविरूध्द दाखवत असलेले सामंजस्य त्यामुळा ााााxत आहे. खानापूरमध्ये सुहास बाबर यांया विरोधात राजेंद्रअण्ण्णा देशमुख आपल्यावरील अन्यायी सहानुभुती लाट घेऊन उतरतात की तुतारी हाती घेण्यास इाछूक अजित पवार राष्ट्रवादो जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांना शरद पवार उमेदवारी देतात याकडे जिल्हय़ी नजर आहे. यावेळी आपला पाठिंबा नसेल आपण मैदानात असू असे म्हणत ब्रह्मानंद पडळकर यांनी दंड थोपटल्याने 2014 मध्ये दिसलेली पडळकर शक्ती यावेळी काय परिणाम दाखवणार यी उत्सुकता आहे.

जतमध्ये काँग्रेसो आ. विक्रम सावंत यांयाविरोधात भाजपमध्ये अनेक इाछूक आहेत. तम्मनगौडा रवी पाटील, प्रकाश जमदाडे या दोघांया बरोबरा ऐनवेळी मतदार संघात भाजपकडून गोपांद पडळकर यांना वाईल्डकार्ड एंट्री मिळणार का यी उत्सुकता आहे. कोणालाही उमेदवारी द्या पण भूमीपुत्राला द्या ही विलासराव जगताप यांनी टाकलेली ठिणगी वणवा बनली मात्र ऐनवेळी तो वणवा आटोक्यात येतो की जगतापा मैदानात उतरतात यावर जिल्हय़ातील तरूण तुर्क आणि ज्येष्ठ अर्कीं खेळी काय रंगत आणणार ते ठरणार आहे.

Advertisement
Tags :

.