For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Airport | कोल्हापूरकरांचे आता दिल्लीकडे उड्डाण; व्हाया नागपूर विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली

11:32 AM May 07, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur airport   कोल्हापूरकरांचे आता दिल्लीकडे उड्डाण  व्हाया नागपूर विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली
Advertisement

                        कोल्हापूर विमानतळ विस्तारानंतर दिल्ली फ्लाइटची अपेक्षा

Advertisement

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली,सातारा व कोकण या परिसरामध्ये न पर्यटकांची संख्या वाढत चालली  आहे. कोल्हापूरची विमानसेवा विमानतळ विस्तारीत होत आहे. कोल्हापुरातील पर्यटन अधिक न वाढवण्यासाठी कोल्हापूर-दिल्ली जो विमानसेवा सुरू व्हावी अशी मागणी होत आहे.

सद्या कोल्हापूरातून स्टार द एअरवेज, इंडिगोची विमानसेवा सुरू न आहे. मुंबई, हैद्राबद, बेंगलोर या डी मार्गवर विमानसेवा सुरू आहे. अंदाजे ज १२ विमाने कोल्हापूरातून ये-जा करत आहेत. दैनंदीन सुमारे सहाशे पेक्षा के अधिक पर्यटक, व्यावसायिक, भाविक कोल्हापुरात प्रवास करत आहेत. पण उतर भारतासाठी कोल्हापूर- दिल्ली विमानसेवा प्रतिक्षेत आहे. ही सेवा सुरू झाल्यास राजकीय, पर्यटक, भाविक यांची सोय होणार आहे. कारण दिल्लीमध्ये राजकीय लोकांनी ये जा सुरू आहे. काश्मिर चंदीगढ, अमृतसर आदी ठिकाणी भाविकांची सोय होणार आहे.

Advertisement

कोल्हापूर - दिल्ली ही विमानसेवाा नागपूर व्हाया व्हावी अशी हालचाल सुरू आहे. कारण कोल्हापूर नागपूर येथे भरपूर प्रवासी मिळणार आहे. सद्या कोल्हापूरातून ९५ ते १४० प्रवाशी क्षमतेचे विमान येत आहे. अशी माहिती ट्रेडविग्जचे व्यवस्थापक बळीराम बराडे यांनी सांगितले. तर खासदार धनंजय महाडिक यांनी एका कार्यक्रमामध्ये लवकरच कोल्हापूर-दिल्ली ही विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सांगितले होते.

Advertisement
Tags :

.