महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सुजित चव्हाणांचे वक्तव्य म्हणजे 'दरोडेखोराला चोर सामिल'; रविकिरण इंगवले यांचा पलटवार

04:03 PM Sep 22, 2024 IST | Abhijeet Khandekar
RaviKiran Ingwale
Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

Advertisement

सुजीत चव्हाणांचे वक्तव्य म्हणजे दरोडेखोराला चोर सामील असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी केला आहे सीपीआरमधील घोटाळा प्रकरणी इंगवले यांनी राज्य नियोजन मंडळाचे राजेश क्षीरसागर यांच्यावर आरोप केले होते. यावर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत घेऊन आरोपाचे खंडन करत रविकिरण इंगवले यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या अरोपावर इंगवले यांनी रविवारी पत्रकाद्वारे पलटवार केला आहे,

Advertisement

यामध्ये त्यानी म्हटले आहे, क्षीरसागर यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घ्यावी. ज्यांना सरळ लिहता वाचता बोलता येत नाही त्यांना कृपया पत्रकार परिषद घेण्यास भाग पाडू नका. शिवसेना तन मन धन आणि कष्टाने वाढवली खेडोपाडी शिवसेनेचे हिंदुत्व पोहोचवली आणि कोल्हापूरचा स्वाभिमानी बाणा जागृत ठेवला त्यांचे बारसदार सुजितभाऊ एका खंडणी बहाद्दरचे हुजरे कधीपासुन झाले. क्षीरसागर यांची पाठ राखण सुजितनी करणे अत्यंत दुर्देवी आहे. क्षीरसागर यांनी सुजित चव्हाणांना पुढे करून हा पळपुटेपणाचा आव आणलेला आहे. जर हिम्मत असेल तर याच औषध भष्टाचार नव्हे तर गद्दारीसह कुठल्याही गोष्टींच्या खुलेपणा क्षीरसागर यांची चर्चा करायला तयार आहे. सुजित चव्हाण यांनीही क्षीरसागरांची हुजरेगिरी थांबवावी.

Advertisement
Tags :
Kolhapur politics Ravikiran Ingwale sujit chvan rajesh kshirsagar
Next Article