For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News | कोल्हापूर एक तास अंधारात! ग्लोबल वॉर्मिंगच्या लढ्यासाठी उद्या 'अर्थ अवर' उपक्रम

02:06 PM Mar 26, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   कोल्हापूर एक तास अंधारात  ग्लोबल वॉर्मिंगच्या लढ्यासाठी उद्या  अर्थ अवर  उपक्रम
Advertisement

                  ‘अर्थ अवर’ निमित्त कोल्हापुरात एक तास दिवे बंद

Advertisement

कोल्हापूर -वर्ल्ड बाईल्ड फंड (डब्ल्यूडब्ल्यूएफ) च्या आवाहनानुसार, शनिबार, दि. २८ रोजी 'अर्थ अवर" उपक्रमाचे आयोजन केले आहे. उपकरणे सांयकाळी ७.३० ते शनिवारी शहरातील सर्व विद्युत८.३० अशी एक तासांसाठीबंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिगबाबत जनजागृतीसाठी उपक्रम उपयुक्त ठरत आहे. या उपक्रमांतर्गत कोल्हापूर महानगरपालिकाही सहभागी होत आहे.

शनिवारी या दिवशी विद्युत विभागाकडून सर्व महावितरण शाखेच्या कार्यालयास शहरातील सर्व पथदीप सायंकाळी साडेसात ते साडेआठ अशा एक तासासाठी बीजपुरवठा खंडित ठेवण्याबाबत कळवण्यात आले आहे. आयआरब पथदिवे एक तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती संस्थेने दिली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.