महामार्गावर आजही 4 तासांचा विशेष ब्लॉक; कोलाड-पुई पुलावर गर्डर बसवण्याचे काम
सकाळी 12 ते सायंकाळी 4 वेळा निश्चित
खेड पतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील कोलाड-पुई येथील म्हैसदरा नदीपुलावर गर्डर टाकण्याया कामासाठी 19 जुलै रोजीही 4 तासां विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. गुरूवारपासून सुरू असलेल्या विशेष ब्लॉकसाठी सकाळी 12 ते सायंकाळी 4 ही वेळ निशात करण्यात आली आहे. या वेळेत महामार्गावरील वाहतूक बंद ठेवली जाणार असल्यी अधिसाना वाहतूक विभागाया अप्पर पोलीस महासांलनालय कार्यालयाने जारी केली आहे.
कोलाडजवळील पुई येथे नवीन पुलो काम वेगात सुरू आहे. यापूर्वी 11 व 12 जुलै रोजी विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. यामुळे वाहनालकांना 4 तासांया विलंबाया पवासाला सामोरे जावे लागले होते. पुन्हा या ठिकाणी गुरूवारपासून 4 तासांया विशेष ब्लॉकला सुरूवात झाली आहे. या दरम्यान, दोन्ही बाजी वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने वाहनां वेग मंदावत वाहतूक कोंडा पश्नही ऐरणीवर आला. वाहतुकीसाठी वाहनालकांना पर्यायी मार्गा अवलंब करण्यी मुभा देण्यात आली आहे. महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर मार्गावर चौपदरी करण्याचे काम अजूनही रखडले आहे.पदरीकरणातील रूंदीकरण पूर्ण झाले नसले तरी कासू ते इंदापूर टप्प्यातील पुलीं कामे रखडली आहेत. ही कामे मार्गी लावली जात आहेत. या पार्श्वभूमीवर कोलाडजवळील पुई येथील नवीन पुलो काम तातडीने करण्यासाठी हालाली सुरू आहेत. पुलावर 6 मोठे गर्डर टाकले जाणार असून यासाठी आवश्यक ती यंत्रसामुग्रीही उपलब्ध करण्यात आली आहे.
या कामासाठी वाहतूक बंद ठेवण्याबाबत ठेकेदार कंपनी व महामार्ग वाहतूक विभागामार्पत महासांलकांकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार वाहतूक विभाग अप्पर पोलीस महासांलक कार्यालयातील पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी वाहतूक पतिबंधात्मक अधिसाना जाहीर केली आहे. या कामामुळे वाकण येथून महामार्गावरील वाहतूक, पाली, रवाळजे, निजामपूर, माणगाव येथून मुंबई-गोवा महामार्गाला जाता येणार आहे. याशिवाय खोपोली, पाली, रवाळजे, निजामपूर माणगावमार्गे मुंबई-गोवा महामार्गाला जाता येईल.