कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

किणये शाळेचे खो-खो मध्ये यश

11:49 AM Aug 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/किणये 

Advertisement

सार्वजनिक शिक्षण खात्यच्या वतीने घेण्यात आलेल्या किणये केंद्र पातळीवरील कर्ले येथे 14 वर्षाखालील  मुलींच्या खो-खो  स्पर्धेत किणये प्राथमिक मराठी शाळेच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. खो-खो स्पर्धेचा अंतिम सामना कर्ले येथील मुलींची शाळा व किणये प्राथमिक मराठी मुलींची शाळाच्या लढतीत कर्ले शाळेच्या मुलींची पराभव करत किणये शाळेच्या संघाने आतुलनिय कामगिरी करत किणये केंद्रात संघीक खो-खो स्पर्धेत बाजी मारली तर 400 मीटर रिलेमध्येही मुलींनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. यामध्ये  साक्षी गुरव, पावनाई डुकरे, परी पाटील, यशस्वी दळवी यांचा समावेश आहे.या स्पर्धेकांना प्रशिक्षक कृष्णा पाटील व शिक्षक वर्ग यांचे सहकार्य मिळात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article