अणाव येथे किंग कोब्रा जातीच्या नागाला जीवदान
03:48 PM Dec 04, 2024 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
पणदूर | वार्ताहर
Advertisement
अणाव येथील श्री स्वयंभू रामेश्वर मंदिरा समोर असलेल्या शशिकांत जंगम यांच्या घरानजीक टाकलेल्या चिरे दगडांमध्ये सुमारे साडेचार ते पाच फुटाचा किंग कोब्रा जातीचा नाग लपला होता. हुमरमळा ( अणाव ) येथील सर्पमित्र श्री. कृष्णा कदम यांनी अणावयेथील दुसरे सर्पमित्र श्री. अजित अणावकर यांच्या मदतीने या नागाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले.
Advertisement
Advertisement
Next Article