केईसी इंटरनॅशनलला मिळाले कंत्राट
06:27 AM Feb 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या केईसी इंटरनॅशनल या स्मॉल कॅप यांचा समभाग मंगळवारी तेजीत असताना दिसून आला. कंपनीला नव्याने कंत्राट प्राप्त झाल्याच्या बातमीचा परिणाम समभागावर दिसला आहे. विविध क्षेत्रांमध्ये कंपनीला एकंदर 1020 कोटी रुपयांच्या कामाचे कंत्राट प्राप्त झाले आहे. कंपनीकडे एकंदर 20 हजार 300 कोटी रुपयांच्या कामाचे कंत्राट आहे. कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 16.66 हजार कोटी रुपयांवर पोहचले आहे. समभाग इंट्रा डेदरम्यान 5 टक्के वाढत 655 रुपयांवर व्यवहार करत होता.
Advertisement
Advertisement