For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अरुणाचल प्रदेशमध्ये कायकिंग स्पर्धा

12:45 AM Jan 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
अरुणाचल प्रदेशमध्ये कायकिंग स्पर्धा
Advertisement

वृत्तसंस्था/ तैवांग

Advertisement

अरुणाचल प्रदेशमधील तैवांग येथे 5 ते 10 फेब्रुवारी दरम्यान कायकिंग स्पर्धा आयोजित केली आहे. सदर स्पर्धा तैवांगच्या चू नदीमध्ये घेतल्या जातील. तैवांगमध्ये पहिल्यांदाच कायकिंग स्पर्धा होणार असून यामध्ये अव्वल स्पर्धेक सहभागी होणार आहेत. 6 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत विविध कायकिंग प्रकाराच्या शर्यतीमध्ये स्पर्धकांची सत्त्वपरीक्षा ठरणार आहे.

Advertisement
Advertisement

.