For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कावासाकी झेड 900’ सुपरस्पोर्ट दुचाकी भारतीय बाजारात

06:22 AM Feb 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
कावासाकी झेड 900’ सुपरस्पोर्ट दुचाकी भारतीय बाजारात
Advertisement

स्मार्टफोन कनेक्टिविटीसह अन्य फिचर्स : किंमत 9.29 लाख रुपये राहण्याचे संकेत

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जपानची दुचाकी निर्मितीमधील कंपनी कावासाकीने भारतात 2024 झेड900 सुपरस्पोर्ट दुचाकी सादर केली आहे.  बाजारातील किंमत ही 9.29 लाख रुपये राहणार असल्याची माहिती आहे. कंपनीने अद्ययावत मॉडेलमध्ये कोणतेही महत्त्वपूर्ण बदल केले नाहीत. परंतु नवीन दुचाकी जुन्या दुचाकीच्या तुलनेत 9000 रुपयांनी महाग झाली असल्याची माहिती आहे.

Advertisement

नव्या कावासिकीमध्ये 948 सीसी लिक्विड कूल्ड, 4 स्ट्रोक इन लाइन फोर इंजिन आहे. जे 9,500 आरपीएमवर 125 एचपी पॉवर आणि 7,700 आरपीएम वर 98.6 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. यासह अन्य फिचर्सही लागू करण्यात आले असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

अन्य वैशिष्ट्यो :

? कावासिकी झेड900 स्टील ट्रेलिस फ्रेमवर बांधणी

? स्प्लिट स्टाईल स्टेप अप सीट, साइट स्लंग एक्झॉस्ट सिस्टम

? संपूर्ण एलईडी लाइट सेटअप

?  पॉवरमोड निवड

?  इंटिग्रेटेड रायडिंग मोड

? टीइटी कलरइंस्ट्रुमेंटेशन

?  स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी

Advertisement
Tags :

.