करुणा हलगेकरचे धावण्यात यश
11:17 AM Nov 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : जिल्हा क्रीडांगणावर नुकत्याच पार झालेल्या सर्वाजनिक शिक्षण खाते आयोजित जिल्हास्तरीय 17 वर्षाखालील अॅथलेटिक्स स्पर्धेत महालक्ष्मी स्कूल तोपनकट्टीची विद्यार्थीनी करुणा हलगेकरने अॅथलेटिक्स स्पर्धेत 300 मी.धावणे प्रकारात सुवर्ण तर 1500 मी. मध्ये रौप्य पदक पटकविले आहे. हसन येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. करुणाला मुख्याधापक, प्रशिक्षकचे मार्गदर्शन व प्रोत्साहान लाभत आहे.
Advertisement
Advertisement