For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग मंदिरात उद्या कार्तिक महोत्सव

12:30 PM Nov 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग मंदिरात उद्या कार्तिक महोत्सव
Advertisement

बेळगाव : नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थानात रविवार दि. 9 नोव्हेंबर रोजी  कार्तिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त सकाळी 8 वा. होम हवन,9 वाजता लघुरुद्राभिषेक,11 वा. सत्यनारायण पूजा,12 वा. महाआरती करण्यात येणार आहे. सायंकाळी 7 वा. कार्तिकोत्सव पार पडणार आहे. त्यानंतर 8 वा. महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.देवस्थानतर्फे कार्तिकोत्सवाचे यंदाचे 66 वे वर्ष आहे. भक्तांनी याचा आवश्य लाभ घ्यावा.

Advertisement

Advertisement
Tags :

.