महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सीबीएसई दक्षिण विभागीय स्केटिंग स्पर्धेमध्ये कर्नाटक संघ प्रथम

10:37 AM Oct 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महाराष्ट्र दुसऱ्या तर केरळ तिसऱ्या स्थानावर 

Advertisement

बेळगाव : बेळगाव येथील गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल च्या वतीने दक्षिण विभागीय सीबीएसई शालेय स्केटिंग स्पर्धेमध्ये शेवटच्या दिवशी कर्नाटका आघाडीवर असुन, महाराष्ट्र दुसऱ्या व केरळ तिसऱ्या स्थानावर यांनी आपले वर्चस्व राखुन ठेवले. केरळ, महाराष्ट्र, गोवा, दिव दमण, कर्नाटक येथून सुमारे 2000 च्या वर टॉप स्केटर्स सहभागी झाले आहेत या स्पर्धेचे बक्षीस वितरण गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल च्या मुख्यधापिका प्रचिती आंबेकर व शिवगंगा स्पोर्ट्स क्लब च्या अध्यक्ष ज्योती चिंडक यांच्या शुभ हस्ते झाले. यावेळी सुर्यकांत हिंडलगेकर, इम्रान बेपारी, विश्वनाथ येलूरकर, रमेश चिंडक, विजेते स्पर्धक व इतर मान्यवर उपस्थित होते. विजेत्या स्पर्धकाची नावे पुढीप्रमाणे.-9 वर्षाखालील मुले सूर्यगौडा 1 सुवर्ण, रिहान पवन सुवर्ण 1 रौप्य, आऊष कुमार 1 कांस्य, हेमंत बी एन 1 रौप्य, आऊष सावंत 1 कांस्य, 9 वर्षाखालील मुली निश्चिंत दर्शन 2 सुवर्ण, कृती 1 रौप्य व  1 कांस्य, जनश्री एस 1 कांस्य

Advertisement

आईश्णी संतोष 1 रौप्य, क्रिती 1 कांस्य,  11 वर्षाखालील मुले डेविक गौडा 1 सुवर्ण, 1 रौप्य मानस डी 1 रौप्य, मोहम्मद यामीन सी 1 कांस्य, नितीन के 1 सुवर्ण, कुमार डॉलर 1 कांस्य, 11 वर्षाखालील मुली निहिता साहुव्यासा 1 सुवर्ण, लिकिथा गौडा 1 रौप्य, लेखना गौडा 1 कांस्य, वैष्णवी एच. एम. 1 सुवर्ण, गगना एम 1 रौप्य, अनवेशा 1 कांस्य, 14 वर्षाखालील मुले, युवराज कुंडेकर 1 सुवर्ण, 1 रौप्य, ऋषी व्ही. 1 रौप्य, 1 कांस्य, वेदांश पारधी 1 कांस्य, सोलोम क्रीस्टन 1 सुवर्ण, 14 वर्षाखालील मुली डिम्पाना एस. 1 सुवर्ण, 1 रौप्य, मनस्वी पिसे 1 रौप्य, जेस्निया कोरिया 1 कांस्य, 1 सुवर्ण, जेसिना 1 सुवर्ण, तन्वी मोहिते 1 कांस्य पदक पटकाविले.

17 वर्षाखालील मुले, सौरभ साळोखे 1 सुवर्ण, 1 रौप्य, पर्व गोयल 1 रौप्य, 1 कांस्य, घमन कुमार 1 कांस्य, चिन्मय मारके 1 रौप्य, अक्षय के. 1 सुवर्ण, 17 वर्षाखालील मुली, प्रांजल जाधव 1 सुवर्ण, निहिरा यादव 2 रौप्य, यंशु गरला 2 कांस्य, स्नेहा गौडा 1 सुवर्ण, 19 वर्षाखालील मुले यशराज घाडगे 2 सुवर्ण, गौरव सुतार 1 रौप्य, शास्वंत पी 2 कांस्य, अर्पित 1 रौप्य, 19 वर्षांखालील मुली, सानवी गोर 1 सुवर्ण, 1 रौप्य, प्रिया डी.  1 रौप्य, राधिका प्रीतम 1 कास्य, अनुश्री पी 1 सुवर्ण यांनी विजेतेपद मिळविले. या स्पर्धेसाठी दक्षिण विभागीय निरीक्षक प्रशिक्षक रविश राव, मुख्य रेफरी स्मिर्ती, मुखयाध्यापिका प्रचीती आंबेकर, ज्योती चिंडक, सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळुरकर, इम्रान बेपारी, रमेश चिंडक, योगेश कुलकर्णी, विठल गगणे, अनुष्का शंकरगौडा, शेफाली शंकरगौडा, सक्षम जाधव, सोहम हिंडलगेकर, स्वरूप पाटील, प्रदीपकुमार पूनिया गुड शेफर्ड सेंट्रल मधील शाळेचा कर्मचारी यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भरपूर परिश्रम घेतले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article