For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कळसुलकर इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल

05:32 PM May 02, 2026 IST | अनुजा कुडतरकर
कळसुलकर इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल
Advertisement

सावंतवाडी -

Advertisement

कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय .बी .सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडीचा इयत्ता बारावी कला शाखेचा निकाल ६८.५७ टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल सरासरी ८० टक्के लागला असून ५ पैकी ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखा विभागात 30 पैकी 20 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

कला शाखा विभाग...

Advertisement

प्रथम क्र. चिन्मयी सदानंद जोशी,७१.३३ टक्के,
द्वितीय क्र. गायत्री भिकाजी मेस्त्री,६१.१७ टक्के
तृतीय क्र. सर्वेश अशोक नाईक ५८.५० टक्के गुण मिळवले.

वाणिज्य शाखा....
प्रथम क्र.वैष्णवी गंगाराम वैद्य ७३.३३ टक्के,
द्वितीय क्र. निर्जरा दीपक कोलगावकर ६०.६७ टक्के
तृतीय क्र.दुर्वा कृष्णा होडावडेकर ६०.०० टक्के गुण मिळवले.सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शैलेश पै आणि सर्व संस्थेचे पदाधिकारी संचालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अभिनंदन केले आहे.

Advertisement
Tags :

.