खानापूर तालुक्यात खवले मांजराची तस्करी
तस्करी करणाऱ्यांना वनविभागांना घेतलं ताब्यात
खानापूर प्रतिनिधी/विवेक गिरी
खानापूर तालुक्यातील लोंडा वनक्षेत्राच्या विभागातील मोहिते शेत या ठिकाणी खवल्या मांजराची तस्करी करून विकण्यात येत असताना दोघांना धोंडा वन क्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहेत.खवले मांजर विकण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली होती लोंढा वनक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन दिवसापासून सतर्क होते.
खानापूर विभागाच्या वनाधिकारी सुनीता निंबर्गी यांच्या मार्गदर्शनाखाली लोंढा विभागाचे आर एफ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली एकूण चौघेजण होते मात्र त्यातील दोघेजण जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे तसेच खवले मांजरही ताकद देण्यात आले असून ताब्यात घेतलेल्या दोघांची कसून चौकशी करण्यात येत आहे.यामागे आंतरराष्ट्रीय तस्करीच्या तस्करांचा हात असल्याचा संशय सुनीता निंबर्गीय आणि पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आरोपींना खानापूर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना आरोपींची हिंडलजा करागृहात रवा आणि करण्यात आली असून खवले मांजर हे प्राणी संग्रहालयात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे