For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्युबिलंटने घेतली कोकाकोलात हिस्सेदारी

06:39 AM Jun 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
ज्युबिलंटने घेतली कोकाकोलात हिस्सेदारी
Advertisement

चेन्नई :

Advertisement

जुबिलंट भारतीय समूहाने कोकाकोला या भारतीय बॉटलिंग युनिटमध्ये 40 टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. हा खरेदीचा व्यवहार 1.5 दशलक्ष डॉलर्समध्ये झाला असल्याचे सांगितले जात आहे. या व्यवहारांमध्ये गोल्डमॅन सॅच असेट मॅनेजमेंट यांनी 600 दशलक्ष डॉलरची मदत केली आहे. या निधीमुळे कंपनीला कर्जापासून काहीसा दिलासा मिळू शकणार आहे. कंपनी 300 दशलक्ष डॉलर्स इतकी रक्कम कर्जाच्या माध्यमातून जमवणार असल्याचे समजते.

Advertisement
Advertisement
Tags :

.