ज्वेलरी व्यावसायिकास 10 लाखांच्या खंडणीची धमकी
सांगली :
सांगलीत एका ज्वेलरी व्यावसा†यकास दोघांनी दहा लाखांची खंडणी मा†गतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संध्याकाळपर्यत दहा लाख ऊपये न ा†दल्यास सांगली सोडून जायचे अन्यथा ठार करीन अशी धमकी व्यावसा†यकास देण्यात आली. याबाबत आकाश संभाजी माने (रा. अनंत साई अपार्टमेंट, चांदणी चौक, सांगली) यांनी ा†वश्रामबाग पोलीस ठाण्यात ा†फर्याद नोंदा†वली आहे. पा†लसांनी संशा†यत राहुल उर्फ राजू सदा†शव म‹s (वय 30) आा†ण ा†कशन सुनील राजमाने (30 दोघेही रा. सुता†गरणी चौक, कुपवाड, ता. ा†मरज ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक मा†हती अशी, ा†फर्यादी आकाश माने यांचा ज्वेलरी आा†ण दा†गने तयार करण्याचा व्यवसाय आहे. त्यांचे शहरातील राहुल कॉम्पेक्स येथे कार्यालय आहे. संशा†यत दोघे युवक ा†फर्यादी माने यांच्या कार्यालयाबाहेर येवून दाऊ ा†पवून दंगा करीत असत. त्यामुळे माने यांनी त्यांना येथे दंगा कऊ नका असे सां†गतले. यावऊन त्यांच्यात वादावादी झाली होती. त्यावेळी संशा†यतांनी ा†फर्यादी माने यांना, तुमचे दाऊ ा†पल्याची छाया†चत्रे आमच्याकडे आहेत. ती छाया†चत्रे सोशल मा†डयावर प्रा†सध्द करेन आा†ण तुमची बदनामी करेन अशी धमकी ा†दली. सोमवार ा†द. 23 ा†डसेंबर रोजी संशा†यतांनी सकाळी पावणे दहा च्या सुमारास ा†फर्यादी आकाश माने यांच्या घरी येवून बेडऊमच्या दरवाजास लाथ माऊन संध्याकाळपर्यत दहा लाख ऊपये द्या अन्यथा सांगली सोडून जावा. शहर न सोडल्यास ठार मारण्याची धमकी ा†दली. यामुळे माने यांनी पोलीस ठाण्यात दोघां†वरोधात ा†फर्याद दाखल केली.