महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जेसिका पेगुला उपांत्य फेरीत

06:22 AM Mar 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ सॅन दियागो

Advertisement

डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या सॅन दियागो खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत टॉप सिडेड जेसिला पेगुलाने एकेरीची उपांत्य फेरी गाठताना अॅना ब्लिनकोव्हाचा पराभव केला.

Advertisement

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पाचव्या मानांकित पेगुलाने अॅना ब्लिनकोव्हाचा 6-1, 2-6, 6-2 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. अन्य एका सामन्यात तृतीय मानांकित इमा नेव्हारोने डेरीया सेव्हिलीचा 6-4, 6-2 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. नेव्हारोने या स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी उपांत्य फेरी गाठली आहे. केटी बोल्टरने डोना व्हेकिकचा 6-4, 6-3 तसेच बोल्टरने द्वितीय मानांकित बिट्रेझ हेदाद माईयाचा 3-6, 6-3, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article