For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जेमिमा रॉड्रिग्सला दंड

06:37 AM Jan 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
जेमिमा रॉड्रिग्सला दंड
Advertisement

वृत्तसंस्था / बडोदा

Advertisement

महिलांच्या प्रीमियर लीग टी-20 स्पर्धेतील येथे मंगळवारी झालेल्या गुजरात जायंट्स विरुद्धच्या सामन्यात षटकांची गती दिल्ली कॅपिटल्सला राखता न आल्याने या संघाची कर्णधार जेमिमा रॉड्रिग्सला 12 लाख  रुपयांचा दंड करण्यात आला.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला गुजरात जायंट्सने 3 धावांनी पराभूत केले. आता स्पर्धेच्या गुणतक्त्यात दिल्ली कॅपिटल्स चौथ्या स्थानावर आहे. आता दिल्ली कॅपिटल्सचा या स्पर्धेतील पुढील सामना यूपी वॉरियर्सबरोबर 1 फेब्रुवारी रोजी होईल.

Advertisement

Advertisement
Tags :

.