महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वालावल येथील श्री देव धोंगडेश्वरचा जत्रोत्सव 7 डिसेंबरला

03:17 PM Dec 05, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

वार्ताहर/ कुडाळ
तालुक्यातील वालावल येथील श्री देव धोंगडेश्वरचा वार्षिक जत्रोत्सव 7 डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी 9 वाजता श्रींची पुजा, अभिषेक, सायंकाळी 5 वाजता ग्रामस्थांची भजने, रात्री 8 वाजता पुराण वाचन व पालखी सोहळा, 10 वाजता कलेश्वर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव धोंगडेश्वर मित्रमंडळ, वालावल यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# tarun bharat news# walaval # jatra #
Next Article