महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जान्हवी तेंडुलकरला स्केटिंगमध्ये सुवर्ण

12:07 PM Nov 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनची स्केटर्स जान्हवी तेंडुलकर हिने 2024 मध्ये झालेल्या सर्व राज्य रँकिंग रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केल्याबद्दल तिचा कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला. हा सत्कार कर्नाटक राज्य रोलर स्केटिंग असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी इंदुधर सीताराम यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाची कर्नाटक राज्य रँकिग ट्रॉफी देवून गौरविण्यात आले. हा कार्यक्रम म्हैसूर येथे पार पडला. यावेळी तिचे आई-वडील, तिचे प्रशिक्षक व इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. जान्हवी ही महिला विद्यालय इंग्लिश मेडियम स्कूलची विद्यार्थिनी आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article