For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राणी चन्नम्मा कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जनौषधी दिन साजरा

06:46 AM Mar 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
राणी चन्नम्मा कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जनौषधी दिन साजरा
Advertisement

बेळगाव :

Advertisement

वैभवनगरातील राणी चन्नम्मा कॉलेज ऑफ फार्मसीमधील प्रधानमंत्री भारतीय जनैषधी केंद्रामध्ये 8 वा जनौषधी दिन शनिवार दि. 7 रोजी साजरा करण्यात आला. माफक दरात दर्जेदार आरोग्यसेवा प्रदान करणे हा प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्राचा मुख्य उद्देश आहे.

जनौषधी दिनाच्या निमित्ताने गरजू कामगारांना मोफत औषध किट वाटप करण्यात आले. असंघटित कामगारांना आवश्यक आरोग्य सेवा पुरविण्याबरोबरच जेनेरिक औषधांची माहिती देऊन त्यांचे लाभ समजावून देणे हाही जनौषधी दिन साजरा करण्याचा उद्देश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Advertisement

Advertisement
Tags :

.