लोगो बदलाचा जग्वारला बसला फटका
06:33 AM Jul 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बर्लीन :
Advertisement
जग्वार या कंपनीला युरोपमध्ये सध्याला मोठा फटका बसला आहे. यासाठी लोगो बदलाचे कारण पुढे आले आहे. युरोपमध्ये एप्रिल 2025 मध्ये जग्वार मोटारीची विक्री तब्बल 97 टक्केपेक्षा अधिक घसरली आहे. एप्रिल 2025 मध्ये 49 जग्वार गाडींची विक्री झाली. हीच विक्री मागच्या वर्षी एप्रिलमध्ये 1961 इतकी होती.
अलीकडेच कंपनीने आपल्या कंपनीचा लोगो नव्याने डिझाइनसह बदलला होता. नव्या ग्राहकवर्गाचा अंदाज बांधत कंपनीने नोव्हेंबर 2024 मध्ये नवा ब्रँड लोगो सादर केला होता.
Advertisement
Advertisement