जगताप, रवि पाटील भाजपमधून निलंबित
जत :
जतचे माजी आमदार विलासराव जगताप आणि भाजप विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मणगौडा रविपाटील यांनी पक्षा†शस्त आणि अनुशासन भंग करणारे कृत्य केल्याने त्यांना पक्षातून निलंबीत करण्यात येत असल्याचे पत्र महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यालयाचे सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी बुधवारी काढले. हे पत्र प्रसारमाध्यमातून व्हायरल होताच, जगताप, रविपाटील गटात खळबळ उडाली. शिवाय तालुक्याच्या राजकारणातही याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
विलासराव जगताप व रविपाटील हे अनेक वर्षांपासून भाजपात काम करत आहेत. जगताप हे भाजपच्या उमेदवारीवर जतमधून आमदार म्हणून विजयी झाले होते. तर रविपाटील यांच्याकडे विधानसभा प्रमुखपदाची सूत्रे होती. परंतु लोकसभेला जगताप यांनी संजयकाकांच्या ा†वरोधात काम केले होते. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा ा†नवडणुकीत भाजपने जतमध्ये उमेदवारी न ा†दल्याने येथे तम्मणगौडा रा†वपाटील यांनी ा†वलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी केली होती. याच अनुषंगाने प्रदेश भाजपने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.
हा प्रकार हास्यास्पद :जगताप
यासंदर्भात माजी आमदार ा†वलासराव जगताप म्हणाले, भाजपने सहा महिन्यानंतर केलेली कारवाई म्हणजे हास्यास्पद आहे. मुळात मी लोकसभा ा†नवडणूकवेळी पक्षाचा राजीनामा प्रदेश कार्यालयाकडे पाठवला होता. परंतु पक्षाला आता कशी जाग आली समजत नाही. भाजपचा हा प्रकार म्हणजे बैल केला आा†ण झोपा गेला अशी आहे, असा टोला त्यांनी लगावला.