For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एसटीत सापडलेल्या वस्तुंचा गुरूवारी लिलाव

01:42 PM Dec 09, 2024 IST | Pooja Marathe
एसटीत सापडलेल्या वस्तुंचा गुरूवारी लिलाव
Items found in ST to be auctioned on Thursday
Advertisement
कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये प्रवाशांनी विसरलेल्या सोने-चांदी वस्तूंचा जाहीर लिलाव गुरुवारी (दि.12) होत आहे. कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातील फ्लाट क्रमांक 4 वर सकाळी 11.30 वाजता लिलाव होणार असून सांडमाल दागिन्यांची माहिती कोल्हापूर विभागातील सर्व बसस्थानकावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी लिलावात भाग घेणाऱ्यांनी लिलावाचे ठिकाणी नियोजित वेळेत हजर रहावे, असे विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ कोल्हापूर विभाग यांनी आवाहन केले आहे.
Advertisement
Advertisement
Tags :

.