For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयटीसीचा समभाग 3 टक्के वधारला

06:38 AM Mar 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
आयटीसीचा समभाग 3 टक्के वधारला
Advertisement

मुंबई  :

Advertisement

एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी आयटीसीचा समभाग शुक्रवारी तेजीसह बंद होण्यात यशस्वी झाला. शुक्रवारी आयटीसीचा समभाग इंट्राडे दरम्यान साडेतीन टक्के वाढत 308 रुपयांवर पोहोचला आहे. शुक्रवारी समभागांची गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचे दिसून आले. 27 फेब्रुवारीपासून शेअर बाजारात घसरण दिसलेली असली तरी आयटीसीचा समाभाग मात्र या दरम्यानच्या काळात 2 टक्के इतका वाढला होता. या तुलनेमध्ये पाहता बीएसई सेन्सेक्स निर्देशांक मात्र 9 टक्के इतका घसरला होता.

Advertisement
Advertisement
Tags :

.