For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘इस्रो’ची कामगिरी देशासाठी अभिमानास्पद : मुख्यमंत्री

07:55 AM Dec 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘इस्रो’ची कामगिरी देशासाठी अभिमानास्पद   मुख्यमंत्री
Advertisement

पणजी, प्रतिनिधी :

Advertisement

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी आंध्र प्रदेश येथील श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून एलव्हीएम 3-एम6 या रॉकेटच्या माध्यमातून अमेरिकन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपणा केल्याबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी इस्रोचे अभिनंदन केले आहे. या प्रक्षेपणाच्या माध्यमातून भारताने आपल्या प्रचंड वेगाने प्रगती साधणाऱ्या अंतराळ कार्यक्रमात आणखी एक मैलाचा दगड प्राप्त केला आहे. भारताची अंतराळ कामगिरी देशातील तऊणांची उर्जा आणि प्रतिभेमुळे गगनयानसारख्या भविष्यातील अंतराळ उपक्रमांचा पाया आणखी मजबूत करील. तसेच व्यावसायिक प्रक्षेपण क्षमतेला चालना देईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.