कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इस्रो सफरीसाठी आचऱ्याच्या मृणाल धुरीची निवड

10:22 AM Mar 19, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

आचरा |  प्रतिनिधी

Advertisement

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध  2023 - 24 या परीक्षेत आचरा येथील मृणाल विठ्ठल धुरी व सिंधुदुर्ग सैनिक स्कुल आंबोली येथे शिक्षण घेत असलेल्या याने प्रविण्य प्राप्त केले असून मालवण तालुक्यातून गुणानुक्रमे दुसरा क्रमांक त्याने प्राप्त केला असून यावर्षी होणाऱ्या इस्रो सफरसाठी मालवण तालुक्यातून त्याची निवड झाली आहे. या त्याच्या यशामध्ये त्याचे मार्गदर्शक शिक्षक यांचा मोलाचा वाटा आहे. इस्रो सफरसाठी मालवण तालुक्यातून त्याची निवड झाल्याने आचरा ग्रामस्थ, मार्गदर्शक शिक्षक, पालकवर्ग यांनी त्याचे अभिनंदन केले आहे .

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # marathi news # ISRO trip# sindhudurg news #
Next Article