इरेडाचा समभाग 56 टक्के प्रिमीयमसह लिस्ट
06:12 AM Nov 30, 2023 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
वित्त क्षेत्राशी संबंधीत कंपनी इरेडा यांचा समभाग शेअरबाजारात बुधवारी दमदारपणे लिस्ट झालेला पाहायला मिळाला. सदरचा समभाग शेअरबाजारात 56 टक्के प्रिमीयमसह खुला झाला आहे. 32 रुपयांच्या इशु किमतीच्या तुलनेत एनएसईवर समभाग 55 रुपयांवर पोहचला होता. इरेडा अर्थात इंडियन रिन्युवेबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी या कंपनीला उज्ज्वल भविष्य असल्याचे लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीला प्रतिसाद नोंदवला आहे.
Advertisement
Advertisement
Next Article