For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराणचे माजी विदेशमंत्री गंभीर जखमी, पत्नीचा मृत्यू

06:22 AM Apr 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
इराणचे माजी विदेशमंत्री गंभीर जखमी  पत्नीचा मृत्यू
Advertisement

अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांमध्sय  इराणचे माजी विदेशमंत्री कमाल खराजी गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. खराजी यांनी 1997-2005 पर्यंत इराणचे विदेशमंत्री म्हणून कार्य केले होते आणि त्यानंतर ते तत्कालीन सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचे सल्लागार राहिले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.