महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

इन्सुली हायस्कूलची 100 टक्के निकालाची अविरत परंपरा

03:51 PM May 27, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

प्रतिनिधी
बांदा

Advertisement

विद्या विकास मंडळ इन्सुली संचलित नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली प्रशालेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस्.एस्.सी.) निकाल १००%लागला असून कु.गौरवी आनंद कोठावळे हिने 91.80%गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक मिळविला आहे.कु.अच्युत चंद्रकांत पालव याने 83.20% द्वितीय क्रमांक, कु.गायत्री जयराम पालव हिने 83%तृतीय क्रमांक ,कु.लतिका वासुदेव नाईक हिने 80.80% चतुर्थ क्रमांक,कु.दिव्या अनिल कोठावळे हिने 80.20%पंचम क्रमांक मिळविला आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्या विकास मंडळ इन्सुली संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news# insuli school #
Next Article