For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्हॉट्सअपवर मिळणार इन्स्टाग्रामसारख्या सुविधा

06:24 AM Apr 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
व्हॉट्सअपवर मिळणार इन्स्टाग्रामसारख्या सुविधा
Advertisement

मुंबई :

Advertisement

व्हॉट्सअप आपल्या वापरकर्त्यांसाठी लवकरच एक नवी सुविधा उपलब्ध करू शकते अशी माहिती उपलब्ध झाली आहे. व्हॉट्सअप वापरकर्ते आपल्या स्टेटस अपडेटमध्ये आता म्युझिकचा समावेश करू शकतील. हे नवे फिचर सुरुवातीला इंटरनेट ट्रेंड्स आणि दुसऱ्या मेटा यांच्या मालकीच्या इंस्टाग्राम वर मिळणाऱ्या सुविधांसारख्या असतील.

व्हॉट्सअप वापरकर्ता स्टेटस अपडेट करताना आवडीच्या गाण्यांचे स्निपेट्स सामील करण्याची संधी मिळणार आहे. एकदा अपडेट केल्यानंतर 24 तासानंतर हा पर्याय गायब होणार आहे. व्हॉट्सअपची सहकारी कंपनी मेटा यांच्या मते प्लॅटफॉर्मच्या म्युझिक लायब्ररीमध्ये वापरकर्त्यांसाठी लाखो गाणी उपलब्ध केली जातील. पंधरा सेकंदपासून ते 60 सेकंदपर्यंतचे गाणे वापरकर्ते निवडू शकणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.