Solapur crime | माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा अमानुष छळ; सोलापूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सासरच्या जाचाला कंटाळून विवाहिता पोलीस ठाण्यात
सोलापूर - नवीन घर खरेदी करण्यासाठी माहेरून ५ लाख रुपये घेऊन यावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भाग्यश्री शशिकांत हिरेमठ (वय २१, रा. प्रियदर्शन नया विवाहितेच्या फिर्यादीवरुन पती र्व भुतनाल तांडा, सोलापूर बायपास र्व दाखल करण्यात आला आहे.
ऑ ण राहात होत्या. त्यावेळी भाग्यश्री हिचे न पती व सासरे यांनी संसारोपयोगी वा सामान दिले नाही, सोने-पैसे दिले नाही, योग्य तो मानपान केला नाही, घरातील किरकोळ कारणावरूनवा नगर, जुना विडी घरकुल, सोलापूर) ते शशिकांत, सासरे चिदानंद (रा. ते रोड, सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा डी गस्ट २०२३ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत भाग्यश्री या सासरी भाग्यश्री हिस घालून पाहून बोलून अपमानित केले. तसेच भाग्यश्रीला अर्वाच्च शिवीगाळ करून नवीन घर खरेदीसाठी माहेरून ५ लाख रुपये आणावेत म्हणून मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली म्हणून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हवालदार कटके तपास करीत आहेत.